आपला किंवा आपल्या ओळखीमधील कोणाचा
Published
आपला किंवा आपल्या ओळखीमधील कोणाचा किराणा / भाजीपाला / दुध / डेली निड्स / नास्ता कॉर्नर / पानीपुरी / पानठेला / हॉटेल / चहा ची दुकान / चिकन मटन मासोळी विक्री सेंटर असेल तर त्यांना शासनाच्या नियमा प्रमाणे अन्न सुरक्षा विभागा द्वारे परवाना बनवुन घेणे बंधनकारक आहे!
आणि हा परवाना आपल्या राजु इंटरनेट कॅफे मध्ये बनवुन मिळतो!
कृपया या बाबत आपल्या ओळखीच्यांना सुद्ध अवश्य कळवा बरं का!